कार्यक्रमांची यादी

कार्यक्रमांची यादी

नियमित होणाऱ्या ग्रंथालयाच्या कार्यक्रमांची यादी

अनुक्रमांक कार्यक्रम तयारी काळ महिना कार्यक्रमाचे स्वरूप
प. पू . डॉ. केशवराव ब. हेडगेवार जयंती -- मार्च /एप्रिल वर्षप्रतिपदा पुष्पहार समर्पण
हनुमान जन्मोत्सव { अभयसिका विभाग } जानेवारी / फेब्रुवारी मार्च /एप्रिल पूजन व सांस्कुतिक कार्यक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती -- १४ एप्रिल पुष्पहार समर्पण
वासंतिक बालमोफत वाचनालय फेब्रुवारी / मार्च १५ एप्रिल ते १५ जून पुणे शहरात व ग्रामीण भागात बालवाचनालयाची योजना चालविणे
कै. मातृस्मृती व्याख्यानमाला
कै.यमुनाबाई फडके व सौ. ताराबाई गोखले स्मरणार्थ
मुक्ता,जना , वेणा बहीणा पुरस्कार, जिजामाता पुरस्कार,
मॅडम कामा पुरस्कार.
श्रीमती निर्मला वैद्य स्म.
फेब्रुवारी १५ मे पुरस्कार वितरण / व्याख्यान
पंडित जवाहरलाल नेहरु पुण्यतिथी -- २७ मे पुष्पहार समर्पण
स्वा. सावरकर जयंती / पुरस्कार वितरण
कै. विश्वनाथ नरवणे स्मरणार्थ / चेतना पुरस्कार
एप्रिल/मे २८ मे विज्ञानविषयक पुस्तकास पुरस्कार वितरण
कै. हरी गणेश फडके, कै. नरहरबुवा पाटणकर,
कै. कृष्णराव गोखले पारितोषिक वितरण
मे / जून जून / जुलै हौशी नाट्य कलावंत आणि प्रतिथयश संगीत नाट्य कलावंतांना पुरस्कार वितरण
लोकमान्य टिळक पुण्यतिथी -- १ ऑगस्ट पुष्पहार समर्पण
१० डॉ. कै. एस रंगनाथन जयंती -- ९ ऑगस्ट सेवक पुरस्कार वितरण
११ स्वातंत्र्यदिन -- १५ ऑगस्ट ध्वजवंदन /अभ्यासिका विभाग व्याख्यान
१२ पुणे मराठी ग्रंथालय - वर्धापन दिन ऑगस्ट विजयादशमी सरस्वती पूजन -साहित्यिक व ग्रंथालयीन कार्यकर्ता यांचा सत्कार
१३ राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती -- २ ऑक्टोबर पुष्पहार समर्पण
१४ दिवाळी अंक योजना वाटप शुभारंभ दसरा / दिवाळी धनत्रयोदशी दिवाळी अंक वाटप योजना सुरु
१५ पंडित जवाहरलाल नेहरु जयंती -- १४ नोव्हेंबर पुष्पहार समर्पण
१६ कै. ना. ह. आपटे व कै. ना. के.बेहेरे. पुरस्कार वितरण ऑक्टोबर / नोव्हेंबर १४ ते २० नोव्हेंबर ग्रंथ पुरस्कार वितरण
१७ संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर पुण्य स्मरण दिन
कै.शांताबाई दाते व कै. कृष्णाजी दाते स्मरणार्थ
ऑक्टोबर / नोव्हेंबर कार्तिक वद्य त्रयोदशी किर्तन / प्रवचन / व्याख्यान
१८ श्री. राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कार
कै. मधुसूदन मुकुंद शारंगपाणी व
कै. सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी
नोव्हेंबर / डिसेंबर जानेवारी कथा पुरस्कार / विज्ञान विषयक लेखन / उत्कृष्ट रहस्यमय साहित्य
१९ प्रजासत्ताक दिन -- २६ जानेवारी ध्वजवंदन /अभ्यासिका विभाग व्याख्यान
२० छत्रपती शिवाजी महाराज जयंती -- १९ फेब्रुवारी पुष्पहार समर्पण
२१ स्वा. वीर सावरकर पुण्यतिथी -- २६ फेब्रुवारी पुष्पहार समर्पण
२२ स्व. खासदार रामभाऊ म्हाळगी निधी कार्यक्रम जानेवारी मार्च व्याख्यान / परिसंवाद

Sign now for offers and keep yourself informed!